या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi Shivmay ) इथे तुम्ही बघू शकाल Shivray Style Birthday Wishes. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या शिवरायांच्या भक्तांसोबत शेअर करू शकाल.
वाढदिवसाला शिवरायांच्या भक्ताला शिवमय शुभेच्छा दिल्यास त्यालाही त्या आवडतील. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shivmay Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका..
वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!
आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..🙂
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!🎉🎉
Best Funny Birthday Wishes in Marathi
💥नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोो💥
🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🌹
नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी 🙋♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा….!
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे🙄,
कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहेे🙂.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉
✨चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…✨
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
तर है होतें आपले बेस्ट शिवमय birthday wishes in marathi
जर आपल्याला है birthday wishes आवडले तर या पोस्ट ला जरुर Social media वर share करा.
beautiful blog
ReplyDeletewhat a blog design
ReplyDeletePost a Comment
Please Do not type Any spam